Thursday, November 27, 2008

मोबाइंल नसेल तर.......

मोबाइंल नसेल तर.......
काय होइल......
हम्म्म...... आपण राहू शकतो मोबाइल शिवाय ?एक दिवस आपला मोबाइल बंद असेल तर वेडे होतो... दिवसभर हातात ते मशीन घेउन फिरत असतो.....खुप काळ जर वाजला नाही तर बघतो की चालू आहे की नाही....
बैटरी दोवं असेल तर charger शोधत फिरत असतो...
१ दिवस पण जर राहू शकत नाही आपण तर मोबाइल नश्ट्च जाले तर काय करू आपण ?
पूर्वी लोकाना इतकी सवय नव्हती...हो... सवयच आहे आपल्याला ...
गरज कमी अणि सवय जास्त....
गाडीवर जाताना गाणी एइकत जण हो गरज नाही, इमर्जेंसी ला contact करता येण्यासाठी फक्त आपण घेतो का आपण मोबाइंल ?
नाही......
आधुनिक गोष्टी त्यात हव्या असतात, ..... वर्षाला मोबाइंल badal nari लोक आहेत...
हे पाहिल्यावर आता की , ................................... मोबाइल गरज आहे का status symbol ?